सोनी मराठीवरील 'सावित्रीजोती' या मालिकेत सावित्री आणि जोतीचा विवाह थाटात पार पडला.सासरी आलेल्या सावीने आपल्या वागण्याने सर्वांनाच लळा लावला आहे आणि तीच हे वागणं जोतीला खटकतंय म्हणूनच तो त्याच्या मित्राजवळ त्याला सावीला लवकरात लवकर घराबाहेर काढायचंय असं म्हणतो तर इकडे केशवभट्टांच्या घरी आलेली सावी देवघरात प्रवेश करते हे पाहून केशवभट्ट तिला ओरडतात. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote Footage Courtsey: Sony Marathi